ब्राह्ममुहूर्त ही प्रार्थना करण्यासाठी उत्तम वेळ (The best time to pray is Brahma Muhoorta) - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005

यज्ञाला संस्कृतमध्ये मख असे म्हणतात. मानवाने लक्षात घ्यायला हवे की राम मखत्राता आहेच, पण तो माझ्या जीवनात मखत्राता स्वरूपात प्रकटावा यासाठी मला मखकर्ता व्हायला हवे. रामप्रहरी राम घ्यावा म्हणजेच भगवंताचे नाम घ्यावे असे म्हणतात. ब्राह्ममुहूर्तावर नामस्मरण, प्रार्थना आदि करणे का महत्त्वाचे आहे याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥